ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी ठिक 10:00 पासून ते दुपारी 3:00 पर्यंत चालणार आहे. साईंच्या पावन भुमीत शिर्डीत हाा सोहळा होणार आहे. हा अतिशय सुंदर व शानदार पुरस्कार सोहळा शिर्डी मधील ए.सी.हाॅटेल शांती कमल शिर्डीत नगर- मनमाड रोड वर येथे होत आहे.या पुरस्कार सोहळ्यास संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील व कर्नाटक,मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रीय पातळीवरील आहे. तसेच हा साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार अतिशय मानाचा व सन्मानाचा समजला जातो.हा सोहळा शिर्डीत पहिल्यांदाच होत आहे.म्हणून या पुरस्कार सोहळ्यासाठी खुपच गर्दी होणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यात आपण सिनेमा क्षेत्रातील,सामाजिक क्षेत्रातील,शिक्षण क्षेत्रातील,राजकीय क्षेत्रातील,पत्रकारिता क्षेत्रातील,वैद्यकीय क्षेत्रातील,कृषीविषयक क्षेत्रातील,क्रिडा क्षेत्रातील,लघुउद्योग क्षेत्रातील,आध्यात्मिक क्षेत्रातील,कला क्षेत्रातील,साहित्यिक क्षेत्रातील,काव्य क्षेत्रातील,नृत्य क्षेत्रातील,मेकअप क्षेत्रातील,कॅमेरामन क्षेत्रातील,लेखक क्षेत्रातील,निर्माता,दिग्दर्शक,कोरिओग्राफर क्षेत्रातील तसेच इतर क्षेत्रातील म्हणजे तमाशा,नाटक,जागरण गोंधळी,जादूगार या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करीत आहेत व केलेले आहे, अशा सर्व मान्यवरांना या विशेष साई गुणगौरव समाजभूषण पुरस्काराने सिनेमा क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज व राजकीय क्षेत्रातील नामवंत नेतेमंडळीच्या हस्ते तसेच यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरीत करण्यात येत आहेत.
या अलिशान व शानदार पुरस्कार सोहळ्यास पुरस्कार सोहळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.सुदाम संसारे सर, उपाध्यक्षा.मा.सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम, सल्लागार मा.श्री.डाॅ.अजय वारुळे सर, सचिव मा.सौ.अर्चना परदेशी मॅडम, संयोजक मा श्री.राजेश काळे सर, सरचिटणीस मा.श्री.संभाजीराव खैरे सर, सहसंयोजक मा.श्री.संजय ढाकरके सर तसेच सदस्य मा.श्री.राजेंद्र पोळ सर, श्री.सलिम सौदागर सर, श्री.सुरज जाधव सर,श्री.माधव चोपडे सर,श्री.मयुर शिंदे सर, प्रसिद्धी प्रमुख मा.श्री.पांडुरंग गोरे सर,मा.श्री.वजीर शेख सर, मा.श्री.उध्दव फंगाळ सर, दिपक गरुड सर, मा.प्रतिभा प्रमोद मॅडम, मा. सौ.सुनंदा सुर्यवंशी मॅडम, मा.विद्या ठाकुर मॅडम, मा डाॅ.विद्याश्री मांडवकर मॅडम, मा.श्रीमेसवाल मॅडम,मा.रेश्मा शेख मॅडम,मा.पुजा मोरे मॅडम,मा अंजली महाले मॅडम,माा.सारिका कदम मॅडम, मा.सोनल चौधरी मॅडम, मा.ज्योत्स्ना मॅडम, मा.गीताश्री नाईक मॅडम,मा.प्रिया उशिरे मॅडम, मा.मंगला विरशिद मॅडम, मा.जिविका सोनार मॅडम, मा.मिनाक्षी इचके मॅडम, मा.तारा डाके मॅडम, मा.सिमरण वाघमारे मॅडम,मा.शेजल सातपुते मॅडम,मा.श्री.विलासराव पंडित सर, मा. श्री.शिवाजीराव डोंगरे सर, मा श्री.कवी सरकार इंगळी, मा. श्री.असलम रंगरेज सर, मा.श्री.लालचंद पारिख सर,मा श्री.राजुभाऊ वावधणे सर,मा.शाहिस्ता खान मॅडम, मा.सुरुष्टी साळवे मॅडम, मा मंजुषा डावरे मॅडम,मा.शिल्पा पवार मॅडम,मा.गोरख पांढरे.सर,मा.अनिल सकट सर,मा.राम परसैयया सर,मा.संजय लहासे सर,मा.किरण वाघ मॅडम,मा.दिलीप वनवे सर तसेच संपूर्ण सोहळा समितीतील सदस्य या पुरस्कार सोहळ्यास अतिशय प्रामाणिकपणे परिश्रम घेत आहेत. तरी ज्या वरील पैकी क्षेत्रातील मान्यवर यांना आपल्याला ही हा मानाचा व सन्मानाचा पुरस्कार हवा असेल तर लवकरात लवकर. 9689467506 या मोबाईल नंबर वर संपर्क करावा व आपला पुरस्कार निश्चित करावा तरी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन श्री.सुदाम संसारे सर यांनी सर्वांनाच केले आहे.