कला पुरस्कार सामाजिक सांस्कृतिक

श्रुती चौधरी यांना नवोदित साहित्यिक अमृत गौरव पुरस्कार प्रदान.

श्रुती चौधरी यांना नवोदित साहित्यिक अमृत गौरव पुरस्कार प्रदान.प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ समिती आयोजित अध्यक्ष बाळासाहेब तोरस्कर (ज्येष्ठ साहित्यिक),उद्घाटक डॉ. ख. र मावळे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती), स्वागताध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे (अध्यक्ष वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई), प्रमुख पाहुणे जी.डी यादव (अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था), डॉ. डेरिंग एंजल्स (नासा शास्त्रज्ञ), डॉ. सुकृत खांडेकर, (संपादक दैनिक प्रहार),प्रमोद महाडिक (नॅशनल लायब्ररी), भानुदास केसरे, रामकृष्ण कोळवणकर, राजेश कांबळे तसेच नॅन्सी अल्ब्युकर्स ह्या मान्यवरांच्या उपस्थिती श्रुती चौधरी यांचा गौरव करण्यात आला.

त्यांनी आपले शिक्षण घेत घेत कवितेकडे वळले. त्यातून त्यांना ही साहित्याची आवड निर्माण झाली. त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले मा. प्रमोद सूर्यवंशी, मा. योगेश पाटील, योगेश हरणे, भव्य सोहळा बांद्रा येथील नॅशनल लायब्ररी येथे आयोजित केला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवर सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

Related posts

गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना “अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार'”

kalaranjan news

दोस्ती फाउंडेशनचे गौरव 2024 पुरस्कार जाहीर 

kalaranjan news

दर्यापूर विधानसभा करिता सकल मातंग समाजाची चिंतन बैठक संपन्न

kalaranjan news