पुरस्कार शैक्षणिक सांस्कृतिक

कु. छाया उंब्रजकर यांना आदर्श शिक्षिका अमृत गौरव पुरस्कार प्रदान  वांद्रा मुंबई येथे सोहळा संपन्न .

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार २०२४ साठी सोलापूर येथील कु. छाया उंब्रजकर यांना आदर्श शिक्षिका अमृत गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले . कु. छाया उंब्रजकर या जिव्हाळा मतिमंद मुलांची शाळा , सोलापूर येथे विशेष शिक्षिका म्हणून ३३ वर्षे कार्यरत होत्या .त्यांना हा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांची सात पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत . सोलापूर च्या दैनिक संचार या वृत्तपत्रात त्यांचे लेख प्रकाशित होतात .

मुंबई वांद्रा पश्चिम नॅशनल लायब्ररी सभागृह स्वामी विवेकानंद रोड एसव्ही रोड येथे २५ ऑगस्टला कार्यक्रम अध्यक्ष लेखक बाळसाहेब तोरस्कर ‘ लेखक कवि डॉ खंडू माळवे मुंबई पदश्री जी डी यादव . भानुदास केसरे प्रमोद महाडीक डॉ सुकृत खांडेकर ‘ राजेश कांबळे डॉ . नॅन्सी अल्बुकर्क ‘रामकृष्ण कोळवणकर ‘ डॉ रेडिक एंजल्स आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला .यावेळी मुख्य संयोजक समितीचे पदाधिकारी मा नागेश हुलावळे ‘ संस्थापक वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई , नॅशनल लायब्ररी , डि पी .ई सोसायटी वांद्रा नाईट हायस्कूल , त्याचप्रमाणे रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर , प्रमोद सुर्यवंशी मुंबई , योगेश हरणे पुणे , व आयोजक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते .

Related posts

कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार जागतिक महिला दिन साजरा

kalaranjan news

स्कुल ऑफ स्कॉलर्स बीर्ला कॉलनी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

kalaranjan news

विरार येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी 

kalaranjan news