अप्रतिम नृत्याची तारा प्रांजल शैलेंद्र सुरडकर हिची प्रेरणादायक कहाणी
प्रांजल शैलेंद्र सुरडकर ही कथ्थक, बॉलीवूड, आणि लावणी नृत्याची विद्यार्थीनी आहे. तिने ११ लघुपटांमध्ये उत्कृष्ट बालकलाकार म्हणून ६ पुरस्कार मिळवले आहेत.”ओयासिस” आणि”अण्णांची शेवटची इच्छा” या...